येत्या १९ जुलैला स्माईल प्लिज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील नंदिनीची भूमिका साकारणारी मुक्ता बर्वेसोबत खेळूया Rapid Fire. reporter : Darshana Tamboli Cameraman : Faizan Ansari, Gaurav Borse, Bhushan Shivangekar Video Editor : Omkar Ingale #MuktaBarve #SmilePlease #VikramPhadnis